About Us
नमस्कार मित्रांनो,
माझे नाव नीरज गुरव. माझे शिक्षण Msc मध्ये झाले आहे. याशिवाय मी एक उत्तम लेखक सुद्धा आहे आणि याच कारणाने आता एक उत्तम ब्लॉगर झालो आहे. वृत्तपत्रात आणि अवांतर लेखन करता करता मला आता लोकांना डिजिटली मदत करायला आणि माहिती पुरवण्याची आवड निर्माण झाली आहे. त्यात कोरोना आल्यापासून डिजिटल आणि ऑनलाईन सर्वच गोष्टी झपाट्याने वाढलेल्या आपण बघतोय. कारण लाखो कंपन्या बंद पडल्या आणि त्यामुळे करोडो रोजगार देखील नष्ट झाले.
अशातच आम्हाला हा business ideas Marathi ब्लॉग सुरु करून लोकांना business चालू करण्यास प्रेरित करण्याची संकल्पना सुचली. आणि साहजिकच आम्ही ऑनलाईन जेवढं लोकांना माहिती पुरवू शकतो तेवढं physically करणं जवळ जवळ अशक्य होत, म्हणून आम्ही वेबसाइट तयार करून लोकांना धंद्याविषयी मार्गदर्शन करण्याचे ठरवले. या ब्लॉग वर आम्ही,
- लघु उद्योग,
- Online Business
- घरघुती उद्योग,
- स्मॉल इन्व्हेस्टमेंट बिझिनेस,
- Without इन्व्हेस्टमेंट बिझिनेस,
- ग्रामीण भागात शक्य असणारे बिझिनेस,
असे सर्व प्रकारचे business आणि त्या बद्दलची सखोल माहिती जसे कि सुरवातीला लागणारे भांडवल, लागणार मनुष्य बळ, कुठून आणि कसे मिळवायचे सगळ्या गोष्टी आम्ही इथे करणार आहोत.
तुम्हाला आम्ही दिलेली माहिती आवडल्यास नक्कीच तुमच्या मित्र आणि एखाद्या गरजू व्यक्तीला शेयर करायला विसरू नका, जेणेकरून एखाद्या व्यक्ती ला स्वतःच्या हक्काचा धंदा उघडायला मदत मिळेल.
याशिवाय तुम्हाला एखाद्या बिझिनेस बद्दल माहिती हवी असल्यास किंवा आम्हाला काही सुचवायचे असल्यास आवर्जून admin@businessideasmarathi.in या मेल आयडी वर सपंर्क करा, आम्हला तुमचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
धन्यवाद!!!