पीएम किसान सन्मान निधी योजना : शेतकऱ्यांच्या खात्यात येतील 4000 रुपये , त्यासाठी 30 सप्टेंबर च्या आधी हे करा
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत 2000 रुपयांऐवजी 4000 रुपयांचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतात अशी नोंद आहे. दरम्यान, जे शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत नाहीत, ते आता नोंदणी करू शकतात. नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे. जर तुमचा अर्ज स्वीकारला गेला तर ऑक्टोबर … Read more