बदक पालन व्यवसाय कसा करावा | Duck Farming Business Plan In Marathi
Duck Farming Business Plan In Marathi – बदक पाळणाऱ्यांना फार कमी खर्चात भरपूर फायदा मिळू शकतो. कारण बदके ६ महिन्यांत अंडी व मांस देण्यास सक्षम होतात. बदकांचे 6 महिने संगोपन केल्यानंतर ते दररोज अंडी घालू लागतात आणि आजच्या तारखेला बाजारात एका बदकाच्या अंड्याची किंमत सुमारे 10-12/- रुपये आहे. बेरोजगारीच्या या युगात बदकपालन हे बेरोजगार तरुणांसाठी … Read more