70+ केक शॉप साठी मराठीत नावे | Cake Shop Names Ideas In Marathi

Cake Shop Names Ideas In Marathi – जर तुम्ही नवीन केक किंवा बेकिंगशी संबंधित कोणताही व्यवसाय सुरू करत असाल तर हे ब्लॉग पेज तुम्हाला खूप मदत करेल. येथे आम्ही केक व्यवसायची किंवा केक शॉप्सची काही उत्तम नावे गोळा करण्याचा प्रयत्न केला आहे. ही नावे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार वापरू शकता. तुम्ही हि नावे इंग्रजी किंवा मराठीत देखील ठेऊ शकतात.

परंतु तुम्ही नावांच्या यादीत जाण्यापूर्वी, मी तुम्हाला सांगू इच्छितो की कोणत्या प्रकारची व्यवसाय नावे तुमच्या व्यवसायासाठी सर्वोत्तम आहेत. तुमच्‍या स्‍थान आणि शहरावर अवलंबून, तुम्‍ही तुमच्‍या केक शॉपला अनोखे नाव द्यावे. उदाहरणार्थ, तुमच्या केक शॉपचे नाव लहान आणि सोपे असावे जेणेकरून लोकांना ते सहज समजेल आणि लक्षात येईल. कारण चांगल्या नावा मुळे आपल्या व्यवसायावर चांगला फरक पडतो.

आमच्या इतर पोस्ट,

Best Cake Shop Names List In Marathi | मराठीतील सर्वोत्कृष्ट केक शॉपच्या नावांची यादी

 1. गोल्डन केक शॉप
 2. लशीअस केक शॉप
 3. स्वीट अँड क्रीमी केक फॅक्टरी
 4. सुपर केक शॉप
 5. केक मॉल
 6. केक पॅलेस
 7. बटरफ्लाय केक हाऊस
 8. केक जंक्शन
 9. केक अँड स्पून
 10. मयुरेश केक शॉप
 11. केक क्रिएशन
 12. एनी टाईम केक
 13. बेक अँड केक
 14. द केक बीच
 15. केक टाउन

80+ आईस क्रिम दुकानांसाठी मराठीत नावे

Modern Cake Shop Names List In Marathi | मॉडर्न केक शॉपच्या नावांची मराठीत यादी

 1. केक्स अँड कूकीस शॉप
 2. रॉयल केक शॉप
 3. द केक टॉप
 4. केक-हिस्ट
 5. केक ड्रीम्स सेन्टर
 6. केक लॅन्ड
 7. केक लिंक फॅक्टरी
 8. प्रिन्स केक शॉप
 9. स्वीट मोमेन्ट केक शॉप
 10. सेलेब्रेशन केक शॉप
 11. द गोल्डन स्लाइस केक शॉप
 12. केक- अडिक्ट
 13. केक – ओ – लॉजी
 14. क्रिमी केकरी
 15. मिड-नाईट फ्लॉवर केक शॉप
 16. केक झोन
 17. बेक विथ लव्ह
 18. द केक बास्केट
 19. केक बॉस
 20. केक टोपिया

What to name the cake shop In Marathi | केक शॉपला मराठीत काय नाव द्यावे

 1. शगुन केक शॉप
 2. इट माय केक
 3. बेकिंग केक वर्ल्ड
 4. सुहानी केक शॉप
 5. किमया केक फॅक्टरी
 6. अंजनी केक शॉप
 7. केक ब्रिगेड
 8. मिष्टी केक सेंटर
 9. ब्लास्ट ऑफ बेरीस
 10. मुस्कान केक शॉप
 11. रेनबो केक शॉप
 12. केक स्टुडिओ
 13. केक बुटीक
 14. द कप केक पोएट
 15. कृष्ण केक शॉप
 16. बेकर्स ब्लॉक
 17. अ केक वॉल्क
 18. ग्लोरीअस केक शॉप
 19. वैदेही केक शॉप
 20. व्हाईट रोस केक शॉप

50+ गिफ्ट शॉपसाठी मराठीत नावे

cake shop different names list in marathi | केक शॉपच्या वेगवेगळ्या नावांची यादी

 1. ब्लु मून केक मॉल
 2. द केक कॉर्नर
 3. शनाया केक शॉप
 4. केक गॅलॅक्सि
 5. रेड रोस केक शॉप
 6. केक किंग्डम
 7. शिवम केक शॉप
 8. केक किचन
 9. द केक रूम
 10. द डिलिशिअस केक शॉप
 11. केक वॅलि

70+ ब्युटी पार्लर दुकानांसाठी मराठीत नावे

fancy names for cake shop in marathi | मराठीत केक शॉपसाठी फॅन्सी नावे

 1. श्रद्धा केक शॉप
 2. सी ऑफ केक
 3. आर्याध्या केक वर्ल्ड
 4. द केक हब
 5. केक्स फॉर यु
 6. आर्यन केक शॉप
 7. श्री साई केक शॉप
 8. हैप्पी टाइम केक शॉप
 9. केक अँड जॉय
 10. हॅप्पीनेस केक शॉप
 11. केक अँड प्लेस
 12. अथर्व केक शॉप

निष्कर्ष – Cake Shop Names Ideas In Marathi

केक शॉप साठी तुम्हाला योग्य आणि मॉडर्न नावे आम्ही तुम्हाला आमच्या या लेखातून आहेत. तुम्ही नावे मराठीत किंवा इंग्लिश मध्ये हि नावे वापरू शकतात. तुम्हाला आमची पोस्ट आवडल्यास तुम्ही कंमेंट करून नक्की कळवा धन्यवाद.

धन्यवाद,

1 thought on “70+ केक शॉप साठी मराठीत नावे | Cake Shop Names Ideas In Marathi”

Leave a Comment

close