80+ आईस क्रिम दुकानांसाठी मराठीत नावे | Ice Cream Shop Names Ideas In Marathi

80+ आईस क्रिम दुकानांसाठी मराठीत नावे | Ice Cream Shop Names Ideas In Marathi

Ice Cream Shop Names Ideas In Marathi- आजकाल आईस्क्रीमसाठी काही खास ऋतू नसतो, ते फक्त उन्हाळ्यातच नाही तर हिवाळ्यातही खाल्ले जाते. उन्हाळ्यात, गरमागरम दिवस आला की मनात विचार येतो “चला एक आईस्क्रीम घेऊया”.आईस क्रीम प्रेमी हिवाळ्यात देखील त्याचा आनंद घेण्यासाठी कधीच वाट पाहत नाहीत.

भारतीयांना आईस्क्रीम आणि त्याची उत्पादने आवडतात. भारतात आइस्क्रीम उद्योग हा सर्वात वेगाने वाढणारा उद्योग आहे. सध्या, भारतातील आईस्क्रीम मार्केट INR 4,000 कोटींपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे आणि ते वर्ष-दर-वर्ष 15-20% च्या दराने वाढत आहे. वास्तविक, भारतीय प्रकारच्या विकसनशील देशांमध्ये आईस्क्रीमचा वापर सतत वाढत आहे.

अनेक आंतरराष्‍ट्रीय ब्रँड बाजारात प्रवेश करत आहेत ज्यात काहीतरी खास चव किंवा उत्पादने आहेत. अमूल, वाडीलाल हे भारतातील दर्जाचे ब्रँड आहेत. आणखी एक, निरुला, अरुण, दिनशॉ, क्रीमबेल, मदर डेअरी, यांसारखे स्थानिक ब्रँड देखील या शर्यतीत आहेत.

चला तर आपण आता आईस क्रीमच्या दुकानाची काही नावे बघणार आहोत. तुम्ही हि सगळी नावे मराठी किंवा इंग्लिश मध्ये देखील वापरू शकतात.

आमच्या इतर पोस्ट,

80+ Ice Cream Shop Names List In Marathi

आईस क्रीम दुकानासाठी आपण खाली आता काही नावे बघणार आहोत ती नावे इंग्लिश मध्ये जरी असली तरी ती नावे आम्ही तुम्हाला मराठीत देण्याचा प्रयत्न करणार आहोत-

French Names For Ice Cream Shop In Marathi | आईस क्रीम शॉपसाठी फ्रेंच नावांची यादी

 1. जेलाटो आईस क्रीम कॉर्नर
 2. द स्कुप फॅक्टरी
 3. सॉफ्ट टेम्पटेशन
 4. क्रीम चिक्स
 5. बेन अँड फ्लोरेनटाईन
 6. कोल्ड स्वीर्ल
 7. स्नो – बेरी
 8. आईस कँडी पॅरॅडाईस
 9. फ्रोस्ट स्कुप
 10. आईस-हॉलिक
 11. द कोल्ड बॉल
 12. द आईस क्रीम बॉक्स
 13. यम यम स्कुप
 14. क्रीमी क्राफ्टर
 15. क्रीम डे ला मौस्से
 16. ग्लासीआर आईस क्रीम कॉर्नर
 17. वंडरलस्ट आईस क्रीम शॉप
 18. स्वीटोपिया क्रीमेरी
 19. फंकी आईस क्रीम ट्रक
 20. द आईस क्रीम टूर
 21. द आर्ट ऑफ आईस क्रीम
 22. आईस क्रीम किंग्डम

50+ किराणा दुकानांसाठी मराठीत नावे

Cute Names For Ice Cream Shop In Marathi | आईस्क्रीम शॉपची छान नावे

 1. मॅजिकल आईस क्रीम
 2. टेस्टी कोण क्रीम
 3. ड्रीम स्पून
 4. चेरी अँड टॉप
 5. द आईस क्रीम स्केच
 6. द आईस क्रीम हब
 7. ब्लॉसम आईस क्रीम शॉप
 8. कोल्ड स्टोन आईस क्रीम
 9. स्नॅक्स अँड स्कुप
 10. स्वीट टोपिंग्स
 11. द आईस क्रीम डेस्टिनेशन
 12. क्रीमी डिस्क्रिपिशन
 13. द आईस क्रीम मास्टर
 14. लक्सरीअस आईस क्रिम कॉर्नर
 15. द आईस क्रीम ड्रॅगन
 16. आईस क्रीम टॉवर

50+ गिफ्ट शॉपसाठी मराठीत नावे

other names for ice cream shop in marathi | आईस्क्रीम दुकानासाठी इतर नावे

 1. स्नो बाईट न्याचरल आईस क्रीम
 2. कोप्पेट्टो आर्टिसन जेलाटो
 3. आईस क्रीम फॅक्टरी
 4. आईस क्रीम बुटीक
 5. माय फ्रॅयोलॅन्ड
 6. कोकोबेरी आईस क्रीम शॉप
 7. द जायंट आईस क्रीम
 8. द सेव्हन स्ट्रीट आईस क्रीम
 9. डेसर्ट-टारीया
 10. माऊंट म्यॅरी आईस क्रीम
 11. द आईस क्रीम बास्केट
 12. द चॉकलेट हाऊस
 13. द आईस क्रीम वर्ल्ड
 14. द आईस क्रीम ब्लिस्स
 15. द रॉयल आईस क्रीम पार्लर

70+ स्टेशनरी दुकानांसाठी मराठीत नावे

names for ice cream brands in marathi | आईस्क्रीम ब्रँड्सची मराठीत नावे

 1. मदर डेअरी आईस क्रीम शॉप
 2. डेअरी डॉन
 3. अमूल आईस क्रीम पार्लर
 4. वाडीलाल आईस क्रीम शॉप
 5. दिनशॉ आईस क्रीम शॉप
 6. क्वालिटी वॉल
 7. क्रीम बेल
 8. बास्कीन रॉबिन
 9. हॅवमर
 10. नॅचरल आईस क्रीम
 11. टॉप अँड टाऊन

70+ ब्युटी पार्लर दुकानांसाठी मराठीत नावे

names for ice cream van in marathi | आईस्क्रीम व्हॅनची नावे

 1. 2 स्कूप्स
 2. ब्लू स्काय आइस्क्रीम
 3. बाय द स्कुप
 4. चिली कोन्स
 5. कोल्डफ्यूजन
 6. क्रीमलँड
 7. क्रीमी क्रिएशन्स
 8. डेअरी जॉय
 9. डेअरी कोण
 10. ड्रीम क्रिम
 11. हिट एन रन आइस ट्रक
 12. द आईस्क्रीम जंक्शन
 13. मॅजिक कोन आइस्क्रीम
 14. आईस्क्रीम टीम
 15. चेरी अँड टॉप
 16. फ्रीझिंग पॉइंट आइस्क्रीम
 17. आईस्क्रीम कनेक्शन
 18. स्कूप्स आणि स्माइल्स

70+ ब्युटी पार्लर दुकानांसाठी मराठीत नावे

निष्कर्ष – Ice Cream Shop Names Ideas In Marathi

आईस क्रीम दुकानासाठी एकदम योग्य अशी नावे आम्ही तुम्हाला आमच्या या पोस्ट मधून दिली आहेत, तुम्ही तुमच्या आवडी निवडी नुसार क्रिएटिव्ह नावे देखील ठेऊ शकतात किंवा तुम्ही आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावाने देखील दुकानाचे नावे ठेऊ शकतात. आम्ही आशा करतो तुम्हाला आमची पोस्ट नक्की आवडली असेल धन्यवाद.

धन्यवाद,

आमचे इतर पोस्ट बघा

One thought on “80+ आईस क्रिम दुकानांसाठी मराठीत नावे | Ice Cream Shop Names Ideas In Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

close